TMC अतिक्रमण विभाग चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्हे; BJPचे आमदार Sanjay Kelkar यांचे गंभीर आरोप

HW News Marathi 2022-08-24

Views 3

ठाणे, कोपरी, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात बेकायदा बांधकामे सुरु असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्याने महापालिकेच्या कारभारावर टिका होत असतानाच, भाजपचे आमदार संजय केळकर यांनी शहरातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत या बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

#SanjayKelkar #Thane #MunicipalCorporation #TMC #EknathShinde #DevendraFadnavis #Corruption #Shivsena #BJP #MaharashtraAssembly #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS