गेल्या काही दिवसांत तपास यंत्रणा आणि त्यांचा राजकीय वापर यावरुन सातत्यानं टीका-टीपण्या होतायत. बिहारमध्ये अवघ्या काही दिवसांपूर्वी सत्तांतर झालं. सत्तांतर होण्याआधी बिहारमध्ये कुठेही ईडी-सीबीआयचा छापा पडला अशी एकही बातमी येत नव्हती. पण नितीशकुमारांनी भाजपची साथ सोडली आणि इथेही लागलीच चौकशी यंत्रणा सक्रीय झाली. यामुळे आता तपास यंत्रणांच्या टायमिंगचीही खूप चर्चा होती. पाहुया