Central Railway Issue : मध्य रेल्वेची वाहतूक कसारा ते आसनगाव स्थानकापर्यंत विस्कळीत ABP Majha

ABP Majha 2022-08-25

Views 20

Central Railway Issue : मध्य रेल्वेची (Central Railway) कसारा (Kasara) ते आसनगावपर्यंत (Asangaon) वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुरंतो एक्सप्रेसचं (Duronto Express) इंजिन तासाभरापूर्वी खर्डीजवळ फेल झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुसरं इंजिन युद्ध पातळीवर जोडण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे. त्यामुळे कसारा ते आसनगावपर्यंतच्या लोकल वाहतुकीला फटका बसला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS