"(Ajit Pawar), तुम्ही जरा घाई केली, त्यावेळेस (पहाटेचा शपथविधी). थोडं सबुरीनं घेतलं असतं, तर कार्यक्रम करेक्ट झाला असता ना तेव्हा? अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहाटेच्या शपथविधीवरून विरोधी पक्षनेते अजित पवारांना चिमटा काढला. (Chief Minister Eknath Shinde taunts Ajit Pawar over the early morning swearing-in ceremony)
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी टोमणे मारतच आपले भाषण गाजवले. संपूर्ण विधानसभेला त्यांनी पोट धरून हसायला लावले."
#AjitPawar #EknathShinde #VidhanSabha #Shivsena #NCP #DevendraFadnavis #BJP #SharadPawar #HWNews