हल्लीच्या काळात धूम्रपानाच्या गर्तेत अडकलेले अनेक लोक आपण बघितलेत. यासोबतच असेही लोक असतात ज्यांना धूम्रपानापासून मुक्ती मिळवायची असून सुद्धा ही सवय ते सोडू शकत नाहीत. मात्र टार आणि निकोटिन हे घटक असलेल्या सिगारेटला आता हर्बल सिगारेटचा पर्याय उपलब्ध आहे.
#herbalcigarettes #ayurvedic #pune #nicotinefree #Deaddiction