प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानींवर दिवाळखोरीनंतर आता आणखी एक संकट ओढावलं आहे. अंबानी यांनी स्विस बँकेत ठेवलेल्या बेहिशेबी मालमत्तेवर त्यांनी ४२० कोटींचा कर चुकवल्याचा आरोप आहे. याबद्दल आयकर विभागानं त्यांना नोटिस पाठवली आहे. तसंच ३१ ऑगस्टपर्यंत उत्तर मागवलं आहे.
#AnilAmbani #Reliance #Sakal #incometax
Please Like and Subscribe for More Videos.