Kokan Ganeshotsav : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी ABP Majha

ABP Majha 2022-08-26

Views 45

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना भेट. कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी करण्यात आलीये. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत ही टोलमाफी असेल. मुंबई-बंगळुरू महामार्ग, मुंबई-गोवा महामार्गावर टोलमाफी असेल.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS