#NavneetRana #SushmaAndhare #Shivena
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीवर भाष्य करत काल एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांनी "उद्धव ठाकरेंनी कुणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाहीत. त्यांच्यामध्ये दम नाही. तसं असतं तर ते घरी बसले नसते", अशी खोचक टीका केली होती. राणांच्या या टीकेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.