India vs pakistan T20 Dubai : दुबईमध्ये रंगणार भारत वि पाकिस्तान सामना, टी 20 किक्रेट सामना

ABP Majha 2022-08-28

Views 95

भारत आणि पाकिस्तान  (India vs Pakistan) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना आज रंगणार आहे. आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेला 27 ऑगस्ट रोजी सुरुवात झाली असून अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला मात दिली. आता भारत आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK 2022) खेळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. 

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS