Twin Tower Demolished : टॉवर बांधायला लागले 70 कोटी; आता पाडायला 20 खर्च : Noida

ABP Majha 2022-08-28

Views 1

नियमांची पायमल्ली करून उभारलेले नोएडातील ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त करण्यात आलंय. २० कोटी खर्चून १२ सेकंदात बेकायदा इमले पाडण्यात आले. इमारत पडल्यानंतर नोएडा सेक्टर ९३ मध्ये अक्षरशः धुळीटे ढग जमा झालेत. आजबाजूच्या इमारती शब्दशः धुळीच्या लोटांमध्ये काही काळासाठी गडप झाल्या होत्या. धूळ आणखी पसरू नये म्हणून अनेक इमारतींवरुन पाण्याचे फवारे सुरु करण्यात आलेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS