गणोशोत्सवपूर्वी आयोजित समन्वय बैठकीत राजकीय नेत्यांच्या मानपमानाचं नाट्यही पाहायला मिळालं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा अगोदर सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर उपस्थित असलेले शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट चिडले आणि हे प्रोटोकॉलनुसार चुकीचं असल्याचं म्हणत खुर्चीवरून उठत कार्यक्रम सोडून शिरसाट निघाले
#SanjayShirsat #ChandrakantKhaire #EknathShinde #ImtiyazJaleel #Aurangabad #SambhajiNagar #Ganeshutsav #GanpatiBappa #GaneshUtsav2022 #HWNews