माजीमंत्री तथा स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मध्यस्थी करत रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले होते. हे आंदोलन आणि आव्हाडांच्या पाठपुराव्यानंतर रेल्वेने काही एसी गाड्या रद्द केल्या. मात्र गर्दीच्या काळात एसी गाड्या चालवणे आम्हाला मान्य नसून गर्दीच्या काळात या एसी गाड्या रद्द करण्यात याव्या एवढीच आमची मागणी असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
#JitendraAwhad #SharadPawar #EknathShinde #CentralRailway #ACLocals #Cancel #Protests #DevendraFadnavis #Kalwa #Thane #Maharashtra #HWNews