रोहिणी खडसेंना (rohini khadse) हे लक्षात आलं. मात्र पंकजा मुंडे यांच्याही लक्षात यायला पाहिजे. आता 12 आमदारांची यादी राज्यपाल लवकर मंजूर करतील. 12 आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही. त्यामुळे पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटतात दिसते आहे. एक प्रकारे रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत आल्या. तशाच पंकजा मुंडेंनीही (pankaja munde)पाऊल उचलावं, अशी थेट ऑफर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पंकजा मुंडे यांना दिली आहे.
#AmolMitkari #PankajaMunde #RohiniKhadse #EknathKhadse #NCP #BJP #Beed #MaharashtraPolitics #HWNews