Maharashtra Rain Update: राज्यात पुढच्या 4 दिवसात काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता

LatestLY Marathi 2022-08-29

Views 365

राज्यात सध्या पावसाचा जोर ओसरला असल्याचे चित्र आहे. राज्यात पुढच्या 4 दिवसात काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बहुतेक ठिकाणी आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS