स्टार क्रिकेटर Shubhman Gill दिसला Sara Ali Khan सोबत, फोटो व्हायरल

LatestLY Marathi 2022-08-30

Views 48

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलचा नुकताच झालेला झिम्बाब्वे दौरा बऱ्यापैकी यशस्वी ठरला आहे. शुभमन शतक करून झिम्बाब्वे दौऱ्याचा ‘प्लेयर ऑफ द सिरीज’ ठरला. दरम्यान, शुभमनचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS