MNS देणार शिवसेनेला पर्याय; नव्या युतीचे संकेत | MNS | Raj Thackeray | Uddhav Thackeray |

HW News Marathi 2022-08-30

Views 0

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई-पुण्यासह नागपूर तसेच विदर्भात शिवसेनेला पर्याय उभा करण्यासाठी मोठा विस्तार करण्याचा प्रयत्न करीत आहे. याकरिता स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे १३ सप्टेंबरला नागपूर येथे असल्याचे समजते.

#RajThackeray #MNS #Metro3 #NarendraModi #UddhavThackeray #SharadPawar #RajNathSingh #JPNadda #Congress #BJP #CentralGovernment #MaharashtraPolitics #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS