Raj Thackeray vs Uddhav Thackeray एकटे पडले.. असं चित्र महाराष्ट्राने पाहिलं... पण जोवर ते मुख्यमंत्री होते.. तोवर त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी होते... पण सत्ता गेली तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुद्धा आपलं आपलं बघायला सुरुवात केली... ठाकरे आता नवे साथीदार जमवतायत खरे.. पण शिंदे गटासोबत शिवसेनेची बरीचशी ताकद गेलेय.. हे विसरून चालणार नाही.... पण शिंदे आणि भाजप इथवरच थांबणार नाहीये.. कारण आता पुढचं पहिलं टार्गेट आहे मुंबई महापालिका... अशात शिंदे - फडणवीस तिसऱ्या भिडूला सुद्धा सोबत घेऊ पाहतायत का.. अशी चर्चा आहे.. हा तिसरा भिडू आहे मनसे... (Guruprasad VO)
#RajThackeray #UddhavThackeray #MNS #Shivsena #lokmat #news #maharashtrapoliticalcrisis #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat