मुंबई मेट्रो -3 चा प्रकल्प बहुचर्चित प्रकल्प आहे. मुंबई मेट्रो- ची चाचणी करण्यात आली. चाचणी संभरोह सोहळा पार पडला ज्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी जावळी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज मेट्रो -३ ल हिरवा झेंडा दाखवला आहे आणि लवकरात लवकरच नागरिकांच्या सेवेत मुंबई मेट्रो -३ रुजू होणार आहे.
#MumbaiMetro #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #Mumbai #Metro #MMRDA #ShivSena #Development #HWNews