झारखंड दुमका येथे 23 ऑगस्ट रोजी माथेफिरू शाहरुखने एका अल्पवयीन मुलीला जीवंत पेटवले. 6 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 28 ऑगस्ट रोजी रांची रिम्स या रुग्णालयात उपचारादरम्यान पिडीत अंकिताचा मृत्यू झाला.\'\'मी ज्या मरण यातना भोगल्या तशाच शाहरुखनेही भोगाव्या\', असे अल्पवयीन अंकिताचे शेवटचे वाक्य होते.