केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते (Amit Shah) येत्या ५ सप्टेंबरला Mumbai दौऱ्यावर येणार आहेत. याचवेळी शाह मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत मुंबई महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी अमित शाहांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून विशेष रणनीती आखली जाणार आहे.