पुणे, या शहरासोबत जोडले गेलेले एक नाव म्हणजे सारसबाग. ही सारसबाग पुणेकरांच्या अगदी जवळची. या सारसबागेत सिद्धिविनायकाचं एक छानसं मंदिर आहे. हा बाप्पा म्हणजे पुणेकरांचे श्रध्दास्थान. या गणरायाला तळ्यातला गणपती म्हणूनही जुनी लोकं ओळखतात. पण असं का? अवती भोवती एवढी सुंदर बाग असताना या गणपतीला पूर्वी तळ्यातला गणपती का म्हणायचे लोक? चला जाणून घेऊया ‘गोष्ट पुण्याची’च्या आजच्या भागात.
#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #peshwe #history #lakdipool