Cyrus Mistry Passes Away | Supriya Sule म्हणाल्या, 'रोड सेफ्टीबाबत आपण तितकी काळजी घेत नाही' | Sakal

Sakal 2022-09-04

Views 799

शापूरजी पालनजी समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री यांचं पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात निधन झालं आहे. पालघरमधील कासा पोलीस ठाण्यानं सायरस मिस्त्रींच्या निधनाची माहिती दिली. खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS