पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर बोचरी टीका. संजय राऊत म्हणजे चहा पेक्षा किटली गरम जनतेतून निवडून यायची यांची लायकी नाही आम्ही मत दिली तेव्हा हा खासदार झाला आणि आमच्यावर टीका करायची अशा शब्दात. गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर टीका केली.
#GulabraoPatil #UddhavThackeray #AdityaThackeray #SanjayRaut #AnilDesai #SubashDesai #Dasra #ShivajiPark #MaharashtraPolitics #HWNews