केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं लक्ष्य १५० जागा जिंकण्याचं असेल, अशी घोषणा त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केली. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट उल्लेख करत त्यांनी आपल्याला धोका दिला.
#ArvindSawant #AmitShah #EknathShinde #AdityaThackeray #UddhavThackeray #BJP #Shivsena #Lalbaug #Mumbai #Maharashtra #HWNews