Liz Truss बनल्या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान, भारतीय वंशाच्या Rushi Sunak यांचा केला पराभव | Sakal

Sakal 2022-09-05

Views 287

भारतीय वंशाचे ऋषी सुनकचा यांचा पराभव केला आहे. लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठीच्या शर्यतीत भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक यांचा पराभव केला. मंगळवारी म्हणजेच उद्या लिझ ट्रस पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. थेरेसा मे आणि मार्गारेट थॅचर यांच्यानंतर लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. (Liz Truss elected as Britain's new Prime Minister)
#RushiSunak #LizTruss #Britain #sakal
Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS