सातारा जिल्ह्यामध्ये मंजूर झालेले मेडिकल कॉलेज तातडीने पूर्ण व्हावे तसेच जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मंत्री शंभूराजे देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन सातारा जिल्ह्यातील सर्व आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला आणि लवकरच सर्व आरोग्य व्यवस्था सुस्थितीत आणून नागरिकांना त्या माध्यमातून योग्य त्या आरोग्य सेवा देण्याचे कार्य यापुढे केले जाईल तसेच सातारा मेडिकल कॉलेजची इमारत देखील लवकरच उभारण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली
#Medical #Satara #MedicalCollege #Hospital #MedicalFacility #Facilities #Developments #Health #Maharashtra #ShambhurajDesai #EknathShinde #DevendraFadnavis #HWNews