उद्धव यांनी टोला लगावला आहे. “काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही बघितल्या आपण. ते मंगलमूर्तीच्या दर्शनाला आले होते. ती मंगलमूर्ती आहे तिथे अभद्र काही बोलू नये पण ते बोलून गेले,” असा टोला उद्धव यांनी अमित शाह यांचा थेट उल्लेख न करता लगावला.
#NarendraModi #RahulGandhi #BharatJodoYatra #NSE #ED #UddhavThackeray #ShivSena #EknathShinde #BMCElections #Supremecourt #HWNews