INS Vikrant स्वदेशी बनावटीची पहिली युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाली आहे. त्यामुळे भारतीय नौदलाची शक्ती आणि सामर्थ्य वाढलंय. तरी, ही युद्धनौका बनवण्यासाठी लागणारं जवळपास ७० टक्के साहित्य भारतीय बनावटीचं आहे. तरी INS Vikrant युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाचं सामर्थ्य कसं वाढलं? या युद्धनौकेला तब्बल १३ वर्षे का लागली? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत निवृत्त नौदल अधिकारी अशोक सुभेदार यांनी