गुगलने आज प्रसिद्ध भारतीय गायक, संगीतकार आणि चित्रपट निर्माते डॉ. भूपेन हजारिका यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त एका खास डूडल तयार केले आहे. शेकडो चित्रपटांना संगीत देणाऱ्या हजारिका यांचा जन्म 1926 साली आसाममध्ये झाला होता. गुगलने डूडल तयार करून, \"हॅपी बर्थडे भूपेन हजारिका! असे म्हटले आहे.