ऑक्टोबरपासून सणासुदीला सुरुवात होणार आहे. उत्सवांच्या काही आठवड्यांपूर्वी, फ्लिपकार्ट एक नवीन बिग बिलियन डेज सेल घेऊन येणार आहे. फ्लिपकार्ट कंपनीने सेलची तारीख अद्याप अधिकृतपणे उघड केली नसली तरी, पोको या स्मार्टफोनच्या जाहिरातीमुळे सेलसंबंधी माहिती समोर आली आहे.