गणोशोत्सवर संपला असून आज सगळीकडे भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. पुण्यातही मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेक कलाकारांनी हजेरी लावली. पाहुयात बाप्पाची विसर्जन मिरवणूक....
#GaneshVisarjan2022 #manachaganpati #kasbaganpati #TambdiJogeshwari #gurujitalim #tulshibag #kesriwada #pune