Dagdusheth Ganpati Visarjan : पहाटे सुरु झाली दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणुक

Sakal 2022-09-10

Views 100

पुण्यातली विसर्जन मिरवणुक यंदा चांगलीच लांबली. दरवर्षी रात्री १२ च्या सुमारास रथात विराजमान होणारा दगडूशेठ हलवाई गणपती यंदा दुसऱ्या दिवशी पहाटे (शनिवारी) रथात विराजमान झाला.
#dagdushethganpati #visarjan2022 #ganeshotsav2022

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS