बटाट्यापासून एखादा पदार्थ बनवताना आपण त्याची साल फेकून देतो. पण त्याच्या सालीमध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी बटाट्याची साल मानवी शरीरासाठी किती फायदेशीर आहे, याबद्दल माहिती दिली. जाणून घ्या सविस्तर...