चॅरिटी कमिश्नर अंतर्गत नोंदणी असलेले हॉस्पिटल्स योग्य सेवा देत नसल्याची तक्रार रुग्णांकडून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सोलापूर दौरा केला.
#EknathShinde #MangeshChivate #Solapur #MukhyamantriSahayataKaksha #Hospitals #HealthCare #CharityCommissioner #Patients #HWNews