"रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड, अनिल धिरजलाल अंबानी आणि पुनीत गर्ग यांच्या विरुद्ध वॉरेंट काढण्यात यावा तर सुरेश रंगाचर, मनिकांतन विश्वनाथन, विश्वनाथ डी आणि जयवंत प्रभू यांना पुन्हा समन्स पाठवण्यात यावा अशी मागणी बँक ऑफ बरोडाच्या वतीने करण्यात आली.
#AnilAmbani #MukeshAmbani #Reliance #Warrant #Case #Mumbai #Businessmen #Antilia #Adani #RelianceGroup #RelianceJio #HWNews