सर्व साधारणपणे दुर्गम भागामध्ये शिक्षकांनी राहावे अशी अपेक्षा आहे आणि जे एकदम जवळ असतात जे व्हिकल्स वापरत असतील एवढा खर्च करून हे सगळे मुद्दे तपासून बघितले जाईल पण एका टोकाला जाऊन दोन्ही मुद्दे दोन्ही बाजूने ताणून धरणे हे मला शक्य वाटत नाही मी सर्व मुद्दे तपासून बघेल थोडासा वेळ द्यावा संघटनेशी चर्चा करावा लागेल यातून मार्ग काढावा लागेल
#DeepakKesarkar #NiteshRane #BalasahebThackeray #AdityaThackeray #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #2022 #HWNews