शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी सदा सरवणकर यांची बंदूक जप्त केली आहे. शिवसेनेचे दादर माहीम विभाग प्रमुख महेश सावंत (Mahesh Sawant) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत सावंत.