Hari Om: सिंह तान्हाजी आणि सूर्याजी यांच्या या दोन भावंडांची कथा | Marathi Movie | Sakal Media

Sakal 2022-09-14

Views 102

महाराष्टाचे आराध्यदैवत, आदरस्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे उमरठचे दोन वीर बंधू मावळे सिंह तान्हाजी आणि सूर्याजी यांच्या बंधूप्रेम व शिवप्रेमाला प्रेरित झालेल्या दोन भावंडांची कथा म्हणजेच 'हरिओम' लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS