Navneet Rana Vs Police Commissioner | राणांचे ते आरोप अन् पोलिस आयुक्तांचा पलटवार.. प्रकरण काय?

Lokmat 2022-09-14

Views 50

Navneet Rana Ravi Rana Police Station : रवी राणा यांचे हे आरोप आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी फेटाळून लावले आहेत. महापालिका आयुक्तांवर शाहीफेक झाल्यानंतर जी कारवाई आपण केली त्या रागातून राणा दाम्पत्य आपल्यावर आरोप करत असल्याचं त्या म्हणाल्या. शिवाय त्यांच्या आरोपांनी अमरावतीतील जनताच उत्तर देत असल्याचंही त्यांनी सांगितलं.. (Rahul)
#NavneetRana #RaviRana #नवनीतराणा #NavneetRanaRaviRana #रवीराणा #RanaCouple

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS