आगामी मुंबई महापालिकेसाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिका काबिज करण्यासाठी भाजपकडून रणनिती आखली जात आहे. पण आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक ही नव्याने स्थापन झालेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकारसाठी मुख्य कसोटी आहे. अशातच राज ठाकरेंच्या 'एकला चलो रे'च्या नाऱ्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढलीये, अशा चर्चांना उधाण आलं आहे.
#DevendraFadnavis #RajThackeray #BMCElections #EknathShinde #ShivSena #MNS #BJP #UddhavThackeray #MaharashtraPolitics #MarathiNews #AmitShah #Mumbai #Elections #Loksabha #HWNews