Bigg Boss Marathi Seaoson 4: 'सुंदरा मनामध्ये भरली' मधला अभिमन्यू झळकणारा 'बिग बॉस' मराठीत ?

Sakal 2022-09-16

Views 33

सध्या सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका १० वर्षांनी पुढे जाणार आहे.सध्या या मालिकेचा प्रोमो व्हायरल झाले आहेत.
पण या १० वर्षांच्या लीपमध्ये लतिकाचा अभिमन्यू कुठे दिसत नाहीय. उलट तिची मुलगी तिला विचारतेय, की बाप्पा पप्पांना खाली पाठवणार का ?

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS