जमिन घोटाळ्यात सापडलेल्या माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाला राष्ट्रवादीने हात लावला नव्हता. परंतू, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून त्यांना डच्चू दिला आहे. तर माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांवर मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादीने आज आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10-11 सप्टेंबरला झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती.
#SharadPawar #NawabMalik #JitendraAwhad #NCP #EknathShinde #Vedanta #Foxconn #Gujarat #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews