120 आमदार असून सुद्धा मुख्यमंत्री पद गमावलं! Dhananajy Munde यांचा Devendra Fadnavis यांना टोला| NCP

HW News Marathi 2022-09-17

Views 54

120 आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपदावर भाजपला समाधान मानावं लागलं, मग नवं सरकार आणून भाजपला फायदा काय झाला, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी टीका केली. ते बीडमधील सभेत बोलत होते.

#Beed #DhananjayMunde #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #BJP #NCP #PankajaMunde #Surat #Guwahati #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS