Eknath Shinde VS BJP : भाजपच्या १०० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Sakal 2022-09-19

Views 279

शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत भाजपसोबत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक असे अनेक धक्के बसले. पण आता एकनाथ शिंदे यांनी भाजपलाच धक्का दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबईतील 100 हून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

#EknathShinde #BJP #Shivsena #DevendraFadnavis
Eknath Shinde | BJP | Shivsena | Devendra Fadnavis |
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS