अग्रवाल साहेब प्रधानमंत्री साहेबांना भेटले आणि सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात झाली आणि फॉक्स कॉन हा प्रकल्प गुजरातला गेला. फॉक्सकॉनच डील अजूनही गुजरातला फायनल झालं नसेल तर हा प्रोजेक्ट अक्ख्याच्या अख्खा महाराष्ट्रात कसा येईल यासाठी नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत. आकडेवारीनुसार मागील दहा वर्षात महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न झालाय. कोणतंही सरकार असलं तरी महाराष्ट्राची ताकद वाढवणं हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे.
#RohitPawar #SharadPawar #SupriyaSule #AadityaThackeray #Vedanta #Foxconn #EknathShinde #BJP #ShivSena #Gujarat #Maharashtra #HWNews #NCP