राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याची राज्यभर चर्चा सुरू आहे. अशातच आता राज ठाकरे चंद्रपूर जिल्ह्यात आले असता यावेळी त्यांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी स्पेशल गिफ्ट दिलं आहे. या खास भेटवस्तूची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
#RajThackeray #MNS #PMModi #NarendraModi #SudhirMungantiwar #BJP #Vidarbha #Nagpur #Chandrapur #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews