आई कुठे काय करते या मालिकेत आशितोषने अरूंधतीला लग्नाची मागणी घातली आहे, तर दुसरीकडे अभिषेकच्या आयुष्यात दुसरी संजना नसावी असं संजना म्हणतेय तर एकीकडे अभिषेकला एक कॉल येतो ज्यावर फक्त B calling असं येत त्यामूळे अनवा फोन उचलायला जाते तितक्यात अभिषेक बोलतो माझ्या फोनला हात लावायचा नाही....