Trendy ओढणी व स्कार्फ फक्त 50 रुपयांपासून? | Trendy Dupatta Designs | Street Shopping in Mumbai
#lokmatsakhi #trendydupatta #dupattashoppinghaul #dupattashopping
सुंदर आणि खूप जास्त व्हरायटी मध्ये ओढणी, दुप्पटे पाहायचे असतील तेही फक्त 50 रुपयांपासून तर कुठे मिळतील जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ
Address:
Masoomi Sadi Centre, Opp Safari store, Near Punjab National Bank, near Plaza Cinema, Kelkar road, Dadar (W), Mumbai
Time: 11 - 8pm