भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या कथित मालकीच्या रिसॉर्ट प्रकरणी (Dapoli Resort) आक्रमक झाले आहेत. सदानंद कदम यांनी हायकोर्टात रिसॉर्ट प्रकरणी दाखल केलेली याचिका खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. खोटी याचिका दाखल करून सदानंद कदम हायकोर्टाचा वेळ वाया घालवत असल्याचे सोमय्यांनी म्हटले.
#KiritSomaiya #AnilParab #ShivSenaVsBJP #DapoliResort #SaiResort #SadanandKadam #HighCourt #InterventionApplication
#MaharashtraPolitics