Santosh Shinde demands Sawant's resignation| संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Lok Satta 2022-09-26

Views 14

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पाहूयात संतोष शिंदे नेमकं काय म्हणाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS